जवळील प्रेक्षणीय स्थळे


भीमाशंकर मध्ये होळी ह्या सणाला एक पारंपरिक वारसा लाभला आहे . अजूनही परंपरे प्रमाणे कोकण कडा या ठिकाणा वरील होळी प्रज्वलीत झाल्या शिवाय 3000 फूट खालील गावांमध्ये होळ्या प्रज्वलित होत नाही .