जवळील प्रेक्षणीय स्थळे


गुप्त भीमाच्या रस्त्यावरच हे गणपतीचे मंदिर आहे . श्री भीमाशंकराच्या दर्शना नंतर या गणपतीचे दर्शन करून साक्ष द्यायची अशी मान्यता आहे . या गणपतीचे दर्शन झाल्यावरच भीमाशंकर यात्रा पूर्ण होते . भीमाशंकर पासून अंदाजे १.३० किमी अंतरा वर हे स्थान आहे.