भीमाशंकर मंदिराच्या दक्षिणेकडे हे कुंड आहे . देवाचे तीर्थ या कुंडात जाते व तेथूनच भीमा नदीचा प्रवाह चालू होतो.