जवळील प्रेक्षणीय स्थळे


चैत्र शुध्द द्वितीया ते चैत्र शुध्द नवमी असा ८ दिवसीय वार्षिक उत्सव साजरा केला जातो . समाजकल्याणासाठी महारुद्र यज्ञ, संतत जलधारय रुद्राभिषेक, अन्नदान, हरिभजन सप्ताह असे अनेक कार्यक्रम राबवले जातात.