जवळील प्रेक्षणीय स्थळे


मंदिराच्या मागील बाजूस म्हणजेच मंदिराच्या पश्चिमेला हे कुंड आहे. कौशिक ऋषी यांनी त्यांचा गुरूंचे पिंडदान येथे केले होते. या कुंडात स्नान केल्याने मोक्ष प्राप्ती होते अशी मान्यता आहे