जवळील प्रेक्षणीय स्थळे


या कड्या वरून तळकोकणातील काही भाग दिसतो. खांडस येथे जाण्यासाठी येथूनच रस्ता आहे .पूर्वी या ठिकाणी दुर्मिळ अश्या औषधी वनस्पती मिळायच्या परंतु काळाच्या ओघात आता त्या सहजरित्या मिळत नाही . तेथेच आता महाराष्ट्र सरकार च्या वतीने सुंदर असा बगीचा साकारण्यात आला आहे . भीमाशंकर पासून अंदाजे १ किमी अंतरावर हे स्थान आहे .