जवळील प्रेक्षणीय स्थळे


माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथी म्हणजेच महाशिवरात्र . या दिवशीच शिव पार्वती विवाहबद्ध झाले म्हणूनच या दिवसाला विशेष महत्व आहे. या दिवशी भिमाशंकर मध्ये यात्रा भरते