जवळील प्रेक्षणीय स्थळे


समुद्र सपाटी पासून ४००० फूटावर हे ठिकाण आहे. हनुमान तलावावरून पुढे डोंगर चढावर जाऊन अंदाजे २ किमी अंतरावर हे ठिकाण आहे. येथे डोंगर कड्याचा आकार नागाच्याफण्या प्रमाणे आहे , म्हणून यांस नागफणी असे म्हणतात . तेथे गेल्यावर कड्यावरून नयनरम्य असे दृश्य दिसते .भीमाशंकर पासून अंदाजे 4 किमी हे ठिकाण आहे.