जवळील प्रेक्षणीय स्थळे


श्री भीमाशंकर च्या पवित्र शिवलिंगातुन भीमा नदीचा उगम होतो , हे नदीचे पात्र मंदिराच्या दक्षिणेकडील कुंडातून सुरु होते , घनदाट जंगल असल्याने भीमा नदी गुप्त आहे पुढे जाऊन या ठिकाणी नदीचे पात्र नजरेस पडते म्हणून यास गुप्त भीमा असेही म्हणतात.गुप्त भीमा हे गुप्त भीमाशंकर ह्या शब्दाचा अपभ्रवंश आहे. हे स्थळ मंदिरापासूनपासून अंदाजे 2 किमी अंतरावर हे आहे.